. पंढरपूर, प्रतिनिधी पंढरपूर येथील प्रोफेशनल कुरीयर चे मालक श्री चंद्रमनोज राजेंद्र भोजे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी जाधव जी जेठाभाई ट्रस्टचे व्यवस्थापक श्री सुरेश भाऊ जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या वेळी सुरेश भाऊ जोशी यांनी चंद्र मनोज भोजे व आकाश भोसले यांना हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रज्योत भोसले, महेश पडवळे, मयुर खंडेलवाल, प्रकाश खुळपे तेजेश भोसले आदी मान्यवरांनी भोजे व आकाश भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments