पंढरपूर प्रतिनिधी : -
पंढरपूर येथील पंतप्रधान आवास योजना मागील कित्येक दिवसापासून रखडलेली आहे सदर योजना तात्काळ सुरू करून अवास्तव किंमत नगरपालिकेकडून आकारल्यामुळेच गोरगरीब जनतेला हे घर घेणे मुश्किल झाले आहे दरम्यान मनसेनेते दिलीप धोत्रे यांनी प्रवीण दरेकर यांना एका निवेदनाद्वारे लक्ष घालण्याची मागणी केली आहे सदर किंमत कमी करून लाभार्थ्यांना शासकीय राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मिळावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments