पंढरपूर प्रतिनिधी : -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी चार वाजता पंढरपूर शहरातील भक्ती मार्गावरील एलआयसी ऑफिसच्या जवळ योगभवन येथे आयोजित करण्यात आला आहे दरम्यान सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.
0 Comments