पंढरपूर प्रतिनिधी : -
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदीअरुण फुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान बुधवार दिनांक 19 रोजी सकाळी त्यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे यावेळी पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तर अरुण पवार हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नवीन पोलीस निरीक्षक असतील.
0 Comments