पंढरपूर प्रतिनिधी :-
येथील नामांकित सुप्रसिद्ध कंट्रक्शनबिल्डर चे मालक श्री शार्दुल नलबिलवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी पेंटर नंदकुमार सर्वगोड यांच्या शुभहस्ते नलबिलवार यांना हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शेखलाल मुलांणी, राहुल सावंत, बळी संकट, कैलास सोनटक्के, रोहित वाघमारे, अंबादास शिंदे रमेश वाघमारे, भास्कर खिलारे, अनिल होवाळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments