महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने प़ंढरपूर शहरं पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी पंढरपूर शहराचा कार्यभार स्वीकारला असल्याने त्यांच्या सत्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील यांच्या शुभहस्ते श्री पांडुरंग यांची प्रतिमा भेट व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद भोसले, मार्गदर्शक राजेश बांदले पाटील, सचिव कुमार कोरे आदी मान्यवर उपस्थित होते
0 Comments