LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर येथे धम्मचक्र प्रवर्तक दिन साजरा

 पंढरपूर प्रतिनिधी  : - 




पंढरपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक नगरसेवक राजू सर्वगोड भारतीय बौद्ध महासभेचे गोविंद सर्वगोड आरपीआयचे शहराध्यक्ष संतोष पवार बाळासाहेब कसबे आप्पासाहेब जाधव दीपक चंदनशिवे मध्यवर्ती जयंती उत्सवाचे अध्यक्ष शैल रतन झेंडे यांच्यासह पंढरपूर नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments