LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा किसान मोर्चाचे वतीने पालकमंत्र्यांना निवेदन

 प्रतिनिधी ...पंढरपूर 



आज पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री आले आसता भाजपा किसान मोर्चाचे वतिने निवेदन देण्यात आले 


पंढरपूर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना चार चाकी गाडी देण्यात यावी

कारण पंढरपूर तालुक्यात शेतकर्याच्या कडे जनावरांची प्रचंड संख्या असुन जनावरांना वेगवेगळ्या साथीचे रोग येतात प्रसंगी गंभीर आजार होतात त्यावेळी तज्ञ डॉक्टर व अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागते सध्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याला एकच अधिकारी असल्याने प्रत्येक ठिकाणी पोहचणे अवघड होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जनावरे दगावण्याची शक्यता जास्त आहे तरी  आपण वैयक्तिक लक्ष घालुन पंढरपूर पशुसंवर्धन विभागाला चार चाकी वहान मंजूर करावे असे निवेदन किसान मोर्चाचे माऊली भाऊ हळणवर यांनी दिले यावेळी खा.रणजित सिंह निंबाळकर,आ.प्रशात मालक परिचारक,आ.समाधान आवताडे आ.राम सातपुते,प्रा सुभाष मस्के भास्कर कसगावडे, संदिप माने , देगाव चे सरपंच संजय घाडगे यांचे सह भाजपा चे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments