पंढरपूर प्रतिनिधी : -
कसबे तडवळे तालुका जिल्हा धाराशिव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले,,
यावेळी उद्योजक देवदत्तजी मोरे ,जिल्हा संघटक अमर राजे कदम ,जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, तालुकाध्यक्ष पाशाबाई शेख, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष शाहूराज माने ,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश जाधव ,तालुका अध्यक्ष सागर बारकुल ,तालुका उपाध्यक्ष सलीम औटी, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष केतन कदम, बंडू करंजकर, कपिल पाटील, सुनील डिकरे ,संजय गायकवाड, शाखा अध्यक्ष धनंजय गायकवाड ,उपाध्यक्ष गणेश कांबळे ,सचिव सचिन माळी ,सदस्य ऋषिकेश गुळवे, सादिक कोरगु, राहुल दिकरे ,अभिजीत घोगरे, व समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते,,
0 Comments