मुंबई प्रतिनिधी : -
या संस्थेचे भारताचे प्रमुख श्री व्रजनंदन दास यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली..
यावेळी त्यांनी भारत सरकारने इस्कॉन चे कॉइन प्रकाशित केले आहे ते कॉइन माननीय राज साहेब ठाकरे यांना भेट दिले.
तसेच त्यांनी साहेबांना दिल्ली येथील इस्कॉन मंदिराला भेट देण्याची विनंती केली. यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे उपस्थित होते..
0 Comments