LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

गायरान जमिनीवरील अतिक्रमण बाबत शिवसेनेचे निवेदन

 पंढरपूर  प्रतिनिधी  : - 




गायरान जमिनीवरील अतिक्रमण हाटवण्याच्या न्यायालयाच्या  निर्णयाचा पुनर्विचार होण्यासाठी शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने पंढरपूर तालुक्याचे नायब तहसीलदार मा. श्रोत्री साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले.

सोलापुर जिल्ह्यातील सर्वच गायरान जमिनी वरील अतिक्रमण हाटवण्याचे आदेश नुकतेच न्यायालयाने दिले आहेत, या आदेशा मुळे हाजारो गोर गरीबांची घरे उध्वस्त होणार आसून या सर्वानां बेघर होण्याची वेळ येणार आहे त्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा आणी तो गरजेचा आहे. तसेच याचा पुणेरविचार व्हावा या कडे लक्ष वेधन्यासाठी आज रोजी शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने  लक्षवेधी अंदोलन छेडण्यात आले.  गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट कदापीही सहन करणार नाही तरी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा या साठी शासनाने व प्रशासनाने त्वरीत पावले उचलावित व गोरगरीबां वरील होणारा अन्याय थांबवावा अन्यथा त्या साठी या पेक्षा हि तीव्र व उग्र अंदोलने छेडाव लागेल असा ईशारा यावेळी पंढरपूर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके यांनी दिला.


यावेळी या आंदोलनास छावा मराठा युवा संघटन चे युवक सोलापूर अध्यक्ष प्रवीण घाडगे - पाटील, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ( DPI ) पंढरपूर शहर अध्यक्ष अमित अवघडे यांनी लेखी निवेदनाद्वारे पाठिंबा दिला.


यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे, कानिफनाथ चव्हाण, उमेश बापू काळे, बाळासाहेब पवार, सुखदेव कारंडे, शिवसेना पंढरपूर उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, प्रशांत बांगर, शाखाप्रमुख महावीर हाके, प्रणित पवार, विभाग प्रमुख गणेश वाघमारे, राजाभाऊ सुरवसे, राजाभाऊ पवार, दयानंद भोसले, सुखदेव कोरडे, पिंटू शिंदे, विजय बागल, भागवत सर्वदे, पिंटू शिंदे, कोंडीराम शिंदे, संजय पवार, श्रीनिवास उपळकर, विशाल डोंगरे, रमेश लोखंडे, संजय घोडके वाखरी, नामदेव चव्हाण, सुहास चव्हाण, अशोक गायकवाड, अनिल माळी, स्वप्निल गावडे, अमित अवघडे, विशाल तुपसुंदर, मार्तंड कांबळे, जालिंदर शिंदे, मारुती सावंत, लखन अडगळे, विजय जाधव, महेश कांबळे, गौस पाक आतार, रेवननाथ जमदाडे, सचिन कांबळे, राहुल कांबळे, अर्जुन येडगे, प्रशांत बागडे, सतीश चंद्रराव, गजेंद्र व्यवहारे, शिवाजी व्यवहारे आदी सह बहुसंख्य शिवसेना, युवासेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments