LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आ.भालकेंना अभिवादन...

 पंढरपूर प्रतिनिधी : - 



पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचा द्वितीय पुण्यस्मरण पंढरपूर शहर व तालुक्यात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आला यावेळी पंढरपुरातील समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे दरम्यान भालके यांच्या आठवणींना पंढरपूरकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला आहे तर त्यांच्या जाण्याने पंढरपुरातील गोरगरीब जनतेचा दिनदुबळ्या वर्गाचा आपला माणूस हरपला असल्याचे मत त्यांनी विविध कार्यक्रमातून व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments