पंढरपूर प्रतिनिधी : -
येथील साहिल सिद्धनाथ कोरे याने सतरा वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय कुस्तीमध्ये 48 किलो वजन गटांमध्ये पंढरपूर तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. साहिल कोरे हा पंढरपूर येथील रहिवाशी असल्याने त्याच्यावर पंढरपूर परिसरातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे दरम्यान त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
0 Comments