*
पंढरपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेनी जोरदार मुसंडी मारल्याचे निवडणूक निकाला नमस्कार वरून दिसून आले या मध्ये खरातवाडी ग्रामपंचायत मध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व आमदार बबनदादा शिंदे व विठ्ठल चे चेअरमन अभिजीत आबा पाटील आघाडीचे संरपंच पदाचे उमेदवार नागनाथ देवकते हे विजयी झाले तर त्यांच्या सोबत
सौ भागाताई बळीराम सावंत . सौ शोभाताई बाळासाहेब सलगर व बापू शंकर खरात .हे तीन सदस्य निवडून आले.
तर पुळूजवाडीमध्ये शिवसेना व परिचारक आघाडीच्या संरपंच पदाच्या उमेदवार रेश्माताई नानासाहेब व्हनकळस या विजयी झाल्या शाखाप्रमुख संजय विश्वंभर मदने .
मीनाताई अर्जुन मदने.
पार्वतीताई प्रभाकर मदने.
शारदाताई बाळासाहेब सलगर. शुभम उर्फ बापू पुंडलीक मदने हे सदस्य पदी निवडून आले.
तर बार्डी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये शिवसेना व आमदार बबनदादा शिंदे व परिचारक आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार उमेश पमूलाल खंदारे हे विजयी झाले तर कल्याण बळीराम कवडे.अरूण नाळे व सौ बायडाताई भोसले
अभिजित देवकुळे . सटवाजी देवकुळे. अनुद्दीन मुलाणी
नंदाताई कवडे.शंकर चव्हाण. बबलूभाई सय्यद हे सदस्य पदी निवडून आले..
मेंढापूर ग्रामपंचायत मध्ये शिवसेना. विठ्ठल परीवार समविचारी आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार विनोद बबन पाटोळे हे विजयी झाले तर
पांडुरंग कोरके. शंकर मकर.सौ वर्षारानी पवार. राहुल साठे.समाधान सुतार. रेखाताई पवार. सौ.पुजाताई आयरे.सौ कुसुमताई पाटील. सौ सुनीताताई झेंडे. सौ सुशिलाताई गोरे.रावसाहेब पवार. विजय शिंदे हे सदस्य पदी निवडून आले.
टाकळी पुनर्वसन मध्ये शिवसेना परिचारक आघाडीच्या सरपंच पदाचे उमेदवार गिरजाताई कुसुमाग्रज वाकसे.या विजयी झाल्या सुरेश वाकसे.सौ प्रगतीताई ओहळ. सौ पुजाताई वाकसे.विशाल वाकसे.हे सदस्य पदी निवडून आले...तर व्होळे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसैनिक अक्षय भारत होळकर हे सदस्य पदी बिनविरोध निवडून आले
या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेने जोरदार मुसंडी देत बर्यापैकी विजय संपादन केला हा विजय शिवसेना तालुकाप्रमुख संजय घोडके यांनी मातोश्रीला अर्पण केला..
जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे. उमेश काळे. बाळासाहेब पवार. बाळासाहेब शेटे. विजय जाधव. भरत व्यवहारे. अनिल व्यवहारे
अदींनी या साठी परिश्रम घेतले
0 Comments