LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पटवर्धनकुरोली येथे रेणूका माता यात्रीतील भाविकांना मोफत फिल्टरपाणीची सोय..

 . 



पटवर्धनकुरोली रेणूका माता यात्रीतील भाविकांना मोफत पिण्याचे फिल्टरपाणीची सोय ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सावंत यांच्या वतीने आयोजित करण्यात आली...


यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल सावंत, संतोष घुले, धनाजी बोबडे, रणजित उपासे, बालाजी जवळेकर, सचिन नाईकनवरे, गणेश मोरे, अंकुश जवळेकर, संकेत मलशेट्टी सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments