पंढरपूर प्रतिनिधी : - सोलापूर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष पै संदीप माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी संपादक प्रमोद भोसले, शालिवाहन कोळेकर, प्रविण पिसाळ बारा बलुतेदार व आलुतेदार संघटना चे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले, प्रज्योत भोसले, विजय पाटील, अधटराव सर आदी मान्यवर उपस्थित होते
0 Comments