LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर तालुकाप्रमुखांचा खरातवाडी दौरा ....

 


पंढरपूर तालुक्यातील खरातवाडी गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी व्हावेत. व खरातवाडी ग्रामपंचायत वर भगवा फडकविण्या साठी  तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके  व जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे. यांनी रोपळे विभाग प्रमूख बाळासाहेब पवार. गटप्रमूख बाळासाहेब शेटे. शाखाप्रमुख विजय जाधव. यांच्या समवेत खरातवाडी व आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन शिवसेना उमेदवारांच्या विजया साठी तेथील ग्रामस्थांच्या बैठका घेवून पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहाण्या साठी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करून सर्वच्या सर्व उमेदवारांना बहु मताने विजयी करण्याचे अवाहन केले.

या वेळी खरातवाडी ग्रा. प.चे सरपंच पदाचे उमेदवार नागनाथ देवकते.शिवसेना शाखाप्रमूख महावीर हाके. शंकरबापू सावंत. बळीराम देवकते. ज्योतीराम सावंत. हरीदास खरात. युवराज पाटोळे. रमेश सावंत  अनिल सावंत. माऊली गोरे. ज्ञानदेव पांढरे. नागनाथ खरात.सुखदेव कोरडे.शंकर वगरे. वसंतभाऊ आदमिले. बळीराम सावंत. पोलीसपाटील संजय सावंत. सुभाष आहिरे. अमोल आहिरे मेजर.

समाधान सावंत.समाधान गावडे . स्वप्नील सावंत. बबलू मुलाणी रमेश खरात.सिध्देश्वर सलगर. समाधान बंडगर. खंडू शिंदे. नामदेव ज्ञानदेव सावंत.भालेराव खरात.दामोदर खरात.परमेश्वर खरात. सौ.भामाताई बळीराम सावंत.महिला शाखा संघटिका.सौ. शोभाताई बाळासाहेब सलगर.सौ. सुरेखाताई दामोदर खरात

आदीसह सर्व उमेदवार व ग्रामस्थ  उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments