सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त मोफत सर्व रोगनिदान व औषध प्रचार शिबिराचे आज पटवर्धन कुरोली येथे *सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.कल्याणरावजी काळे साहेब* यांच्या उपस्थिती मध्ये उद् घाटन झाले यावेळी श्री.नागेश दादा फाटे श्री.उत्तम काका नाईकनवरे श्री.सुधाकर कवडे श्री.नंदकुमार दादा पाटील डॉ.सुधिर शिनगारे डॉ.पडवळ सर डॉ.भायगुडे सर डॉ.विजयकुमार मुंढे डॉ.अनिल काळे डाॅ.शिनगारे मॅडम डाॅ.अमृता म्हेत्रे श्री.हनुमंत मोरे श्री.नारायण शिंदे श्री.पांडुरंग नाईकनवरे श्री.सुग्रीव कोळी श्री.मंगेश उपासे श्री.निलेश काळे उपस्थित होते
0 Comments