LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले यांची काँग्रेसच्या वतीने जयंती साजरी

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर येथिल राजमाता जिजाऊ उद्यान येथे माजी केंद्रीयमंत्री व काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले यावेळी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूनंजय पवार नूतन talukaadhaksh हणमंत मोरे शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी मा.तालकाध्यक्ष अमरजित पाटील मा. शहाध्यक्ष राजेश भादुले जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर व नागेश गंगेकर, मा.ओ बी सी सेल जिल्हा अध्यक्ष समीर कोळी, वरीष्ठ उपाध्यक्ष राहुल पाटील,  ग्राहक सेल जिल्हाध्क्ष संग्राम जाधव, तालुकाध्क्ष किसान काँगेस अक्षय शेळके, युवक जिल्हा संघटक शंकर सुरवसे, संदीप शिंदे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अशपाक सय्यद, मिलिंद अढवळकर,शिवाजी धोत्रे,बाळासाहेब आसबे नागेश adhtrao,देवानंद इरकल, ब्राम्हण सेल द बडवे शशिकांत चंदनशिवे ई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments