क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून व विवेक वर्धनी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या शुभहस्ते वही, पेन, खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते मा.प्रणवदादा परिचारक, यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, मा.उपनराध्यक्षा सौ.लतिकाताई डोके, मा.वामनतात्या बंदपट्टे, अनिल अभंगराव, नागेश भोसले, लक्ष्मण शिरसट, अमोल डोके, गणेश बनकर. सचिन शिंदे.महेश डोके. आदी मान्यवर व संतपेठ परिसरातील नागरीक उपस्थित होते


0 Comments