LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त

!!सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह*!!  

या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी



 दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता महिला व पुरुषांसाठी मोफत बॉडी चेकअप कॅम्पला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. हा कार्यक्रम मा. हाजी ईकबाल बागवान यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

व शारीरिक संतुलन कसे राखायचे हे प्रत्येकाला समजून सांगितले


 त्यावेळी विदुल अधटराव.

 श्री गणेश (बापू) उंडाळे .विनोद लिंगे. रवी शिंदे. मोहन देवमारे. अनिल कटके. संजय वाघमारे. रवी भोसले .समीर सय्यद. आदम बागवान. इम्रान बागवान. गणेश देवमारे. पप्पू करपे .अमर गायकवाड. बाळासाहेब शेंडगे. श्रीकांत (लल्लू) देवकर .केदार सुडके. नवनाथ सुडके. इत्यादी मान्यवर उपस्थित होते

--- 

या कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत (बाबा )धुमाळ निलेश (गोलू) लकेरी


 सतीश सासवडकर अजय दहिवडे अक्षय नायकुडे कुणाल कोरे मनोज घोरपडे . बबलू बनकर ऋतुराज रेपाळकर होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  तसेच अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावले

Post a Comment

0 Comments