LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बी डी ओ प्रशांत काळे यांच्या आश्वासनाने उपोषण मागे.


पंढरपूर (प्रतिनिधी)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर तालुका व शहर वतीने बुधवार दि८फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालय समोर त.शेटफळ ता.पंढरपुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोरील अतिक्रमण काढणे साठी आमरण उपोषण अखेर गत विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी आश्वासन देऊन योग्य कारवाई करू असे सांगितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. संध्याकाळी आंदोलन स्थळी पंढरपूर गटविकास अधिकारी प्रशांत काळे,त.शेटफळचे सरपंच व इतर अधिकारी येऊन अतिक्रमण काढण्यासाठी एक महीन्याची मुदत मागितली.ते मान्य करून आणि चहा पाजुन उपोषण सोडले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष पवार,राजकुमार भोपळे,दत्ता वाघमारे,नाथा बाबर हे आमरण उपोषणाला बसले होते.यावेळी प.महा.सरचिटणीस मा.जितेंद्र बनसोडे,प.महा नेते मा.बाळासाहेब कसबे,Dss नेते दिलीप देवकुळे, 

विजय वाघमारे योगेश जाधव समाधान बाबर,बतासराव बनसाळे,विजय खरे,समाधान आठवले,भैय्या फडतरे, विक्रम चंदनशिवे,विशाल मांडले,नितीन गायकवाड,निलेश जाधव,नाथा बाबर,अमर फडतरे, राहुल गाडे,समाधान गायकवाड अमित कसबे,दयानंद बाबर ,सचिन गाडे,राजु शिंदे, महेंन्द्र शिंदे,सौरभ चंदनशिवे,अजय बनसाळे,अभिनीत सावंत,पोपट क्षीरसागर किसन कांबळे,गौतम कांबळे संघरत्न कांबळे,अभिजीत कांबळे

बापू कांबळे प्रशांत कांबळे,तानाजी कांबळे आदी मोठ्या संख्येने रिपाइं व कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी भाजपा, शिवसेना,दलित पँथर, विविध संघटनांनी पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments