*सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह*
*या सप्ताहाच्या पाचव्या दिवशी*
दिनांक 13 फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी 11 वाजता उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे महिला रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
*हा कार्यक्रम मा. प्रशांत खलीपे* यांच्या शुभहस्ते संपन्न झाला
त्यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये उमेश (भाऊ) अधटराव .नितीन शेळके. रामेश्वर सातपुते. अशोक विटकर .
लखन ननवरे, डॉ. अक्षय देशपांडे, आनंद नगरकर, प्रदीप (पप्पू) अधटराव .संभाजी शिंदे .अमित पवार. सोनू (तात्या) माने .दत्ता देवमारे. ज्ञानेश्वर बनसोडे. अमत (पिंटू) गायकवाड. गणेश शिंदे. राहुल कांबळे. अर्जुन देवमारे.
मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत (बाबा) धुमाळ .निलेश (गोलू )लखेरी. सतीश सासवडकर.
अविनाश जक्कल .पुंडलिक गुळखेडकर. शुभम माने .विकास फुले. ऋतुराज गोपाळकर करण लकेरी. मनोज घोरपडे. यानी केले होते.
0 Comments