LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चित्रातून साकारल्या चित्राताई वाघ

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा  सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त

  


*सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह .*


  *या सप्ताहा चा सातवा  दिवस* 


 दिनांक 15  फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता 

मुलींची शाळा नं. 6 पंढरपूर येथे 


 *चित्रकला स्पर्धा* संपन्न झाली.  त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करताना अत्यंत आकर्षक चित्रे काढली होती. *त्यामध्ये शंभू कुमार वाघमारे या विद्यार्थ्याने चित्रातून चित्राताई साकारल्या*.


*या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण  मा. श्री. अण्णा  मालक भागानगरे. यांच्या शुभहस्ते करण्यात आले* 

 

त्यावेळी  प्रमुख  उपस्थितांमध्ये विदुल अधटराव  .हरिभाऊ चव्हाण  विष्णू भाऊ सुरवसे.

 संतोष सर्वगोड. प्रकाश( तात्या) पाटील. अमित अवघडे. भरत लकेरी. दुर्गेश लकीरे. विनीत (छोटू) लकीरे. संदेश शिर्के. दीपक राऊत. पांडुरंग जाधव. श्याम कांबळे. सागर जाधव. मंगेश गोडसे. बाळासाहेब सर्वगोड. मिर्झा खरादी. 

 मान्यवर उपस्थित होते. 


या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत( बाबा) धुमाळ 

अजय दहीवडे. सतीश सासवडकर. सुरज बनकर. इस्माईल बागवान.

ओंकार टोमके. ऋतुराज रोपाळकर. यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments