LOGO1

LOGO1














Ticker

भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

 


 

 छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन डॉक्टर धीरज जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजप युवा मोर्चा मा .अध्यक्ष विदुल अधटराव .प्रशांत (बाबा) धुमाळ. सतीश सासवडकर. अजय दहीवडे. अक्षय (सोनू )नायकुडे. सचिन जोशी. अविनाश जक्कल. विशाल (बाबू) धोत्रे . ऋतुराज रोपाळकर. आकाश पोळ .आदित्य भोसले. कुणाल कोरे. शुभम माने. इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments