LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा *सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त

 2

 !! *सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह!!*

 या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी

 दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता रामकृष्ण वृध्दाश्रम येथे मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मा. मंदार (नाना) बडवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 

त्यावेळी विदुल अधटराव श्री सचिन गोडसे श्री वैभव आलदर श्री सुरज पडवळकर श्री अभि बनसोडे श्री सागर नवले श्री सिद्धार्थ सरवदे श्री विठ्ठल वाघमारे श्री आदेश भिंगारे श्री हर्षद व्यवहारे श्री लखन जगताप श्री किरण (चैतन )शिंदे श्री नीरज व्यवहारे श्री सचिन भोरकडे श्री  लक्ष्मण (तात्या )आंबेकर श्री रवी मोरे श्री योगेश गायकवाड श्री अतुल राऊत श्री सोमनाथ खरडकर श्री प्रसाद नवले श्री आनंद चौगुले इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक  प्रशांत (बाबा) धुमाळ .विजय दहिवडे. सतीश सासवडकर. अजय दहिवडे. श्री अक्षय सासवडकर. श्री आकाश पोळ. श्री आदित्य भोसले. श्री मन्सूर बागवान ऋतुराज रोपाळकर  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांनी  नियोजन केले होते.

Post a Comment

0 Comments