LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह* *या सप्ताहाच्या सहाव्या दिवस*

 *



आपण अंगणवाडीतील बालकांना शिकवून, त्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत करून, देशाचे आदर्श नागरिक घडविण्यासाठी जे अनमोल कार्य करत आहात त्यासाठीच आपला हा सन्मान करण्यात येत आहे.* 

अशा प्रकारचे सन्मानपत्र व साडी अंगणवाडी शिक्षिकांना देऊन ... 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विदुल अधटराव व भाजपा युवा मोर्चाःः सन्मित्र ग्रुप. पंढरपूर यांचे वतीने


भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा  सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त 


 *सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह*  


 *या सप्ताहाच्या सहाव्या दिवस* 


दिनांक १४  फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२-३० वाजता भक्तीधाम, पाटील वाडा, सावतामाळी मठा पाठीमागे,  पंढरपूर येथे अंगणवाडी सेविका सन्मान सोहळा संपन्न झाला.

*हा कार्यक्रम मा. प्रजक्ता बेणारे व मा. अपर्णा तारके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.*  

त्यावेळी  प्रमुख  उपस्थितांमध्ये  वासंती बडवे .सचिता सगर .वैशाली काशीद .


विदुल अधटराव.

श्री गुरू दोडिया, कृष्णा वाघमारे, अण्णा धोत्रे. आनंद (दादा) घोडके,  अनिल गोयल .महेश गोयल. प्रमोद वाघेला. राजाभाऊ शिंदे. गोपीनाथ जाधव .नितीन देवमारे - 

 मान्यवर उपस्थित होते. 


या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत( बाबा )धुमाळ. सतीश सासवडकर. अजय दहिवडे. सूरज बनकर, विशाल (बाबु) धोत्रे, ओंकार यादव, विजय धोत्रे . विकास फुले अक्षय सासवडकर .ऋतुराज रोपाळकर .यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments