पंढरपूर प्रतिनिधी : -
राष्ट्रभक्ती जनविकास संघटना भारत आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत वर्ष महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार राज्यस्तरीय सन्मान सोहळा पुणे येथे नुकताच संपन्न झाला यावेळी पंढरपूर येथील राजेंद्र भोसले यांना राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यावेळी खासदार राजू शेट्टी नामदार बच्चू कडू ज्योतीताई मेटे पोपटराव पवार महाराष्ट्र पोलीस दलाचे विजय चौधरी एडवोकेट अविनाश सकुंडे जगन्नाथ माने अंकुशराव पडवळे विलास वाहणे सुनील गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम पुणे येथील डॉक्टर नीतू मांडके आयएमए हाऊस शुक्रवार पेठ टिळक रोड येथे नुकताच संपन्न झाला आहे दरम्यान राजेंद्र भोसले यांचा पुरस्कार त्यांचे सुपुत्र जितेंद्र भोसले यांनी स्वीकारला आहे
0 Comments