भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा *सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमीत्त चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह!
*दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता यमाई तलाव, सांगोला रोड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.*
*हा कार्यक्रम मा. कैलास माने यांच्या* शुभहस्ते संपन्न झाला.
त्यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये विदुल अधटराव किशोर खिलारे . सुनिल बाबर .दशरथ यादव. तौसिफ बागवान. बादल यादव. निहाल चौगुले. जितू भांडेकर .वाशिम बागवान .मार्तंड कांबळे .प्रसाद यादव .अमित गोसावी. मयूर गोसावी .रवी ननवरे .लखन खंडागळे .अक्षय वाघमारे .ज्योतीराम लिंगे. हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत (बाबा )धुमाळ सतीश सासवडकर श्री करण लखेरी, श्री. ऋतुराज रोपळकर, श्री. कृष्णा रितूंड, श्री. राजू (बापू) सासवडकर होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांनी नियोजन केले होते.
0 Comments