श्री संत रोहिदास महाराज जयंती..
पंढरपूर शहरातील संत रोहिदास महाराज चौक येथे श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले..
यावेळी मनसे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले, मनसे उपशहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,उद्योजक वैभव जोशी ,मनसे विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, पत्रकार अभिराज उबाळे ,मंडळाचे आधारस्तंभ शैलेश आगावणे, निलेश आगावणे ,विनोद सुरवसे इत्यादी उपस्थित होते..
0 Comments