हिंदवी स्वराज्य भूषण तरुण मंडल् नवी पेठ पंढरपुर आयोजित श्री छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सव अध्यक्ष श्री जीतेन्द्र भोसले उपअध्यक्ष राहुल कोकरे सचिव श्रीकांत् लटके खजिनदार सिद्धेश्वर बावचे मार्गदर्शक .सुरेश अन्ना बावचे तसेच पप्पू कौलवार .व्यांकतेश कौलवार .मूसा तांबोळी .पॅम्पु बंदपत्ते गणेश भोसले .सतीश पवार.गणेश पवार.मुन्ना बागवान . लहू महारणवर.संतोष शेळके आनंद खाजेपावर.शकील बागवान.संतोष पाथरूट. सचिन पैकेकरी.आदी उपस्तित होते छत्रपती शिवजी महाराज यांची पूजा मिट्टू भाऊ कोकरे यांच्या हस्ते संपन्न झाली


0 Comments