पंढरपूर प्रतिनिधी :-
येथील संजय ननवरे यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे सदर पुरस्कार त्यांच्या समाजकार्याला वाव देऊन प्रेरणा देणारा असल्याचे बोलले जात आहे सदर पुरस्कार सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते बुधवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृह येथे दिला जाणार आहे सदर पुरस्कार जाहीर झाल्याने समाजसेवक संजय ननवरे यांच्या पुरस्कारात अजून एका पुरस्काराची भर पडले असून राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये हा आठवा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे


0 Comments