पंढरपूर प्रतिनिधी -
येथील न्यू लक्ष्मीनारायण लॉज चे सर्वेसर्वा नरेंद्र ज्ञानेश्वर सुरवसे यांचे निधन झाले आहे अवघ्या 53 व्या वर्षी त्यांची जीवन यात्रा संपली असून निर्भीड परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा जावई असा परिवार आहे त्यांच्यावर पंढरपूर येथील भू वैकुंठ स्भूमशान भूमीत अंत्यसंस्कार पार पडले.

0 Comments