पांडुरंग साखर कारखान्याचे माजी संचालक महामाया सोसायटीचे चेअरमन यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप खाऊ वाटप करण्यात आलं ह्यावेळेस कासेगाव ग्रामपंचायत चे सर्व ग्रामपंचायत सदस्य अजय माझे सदस्य ग्रामपंचायत सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य हरिभाऊ फुगारे व सर्व मान्यवर उपस्थित होते


0 Comments