LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

दुध दर वाढीसाठी सर्व शेतकरी संघटना रस्त्यावर

आज सकाळी नऊ वाजता पंढरपूर ते सातारा महामार्गावर उपरीत येथे दुध दर वाढीसाठी सर्व शेतकरी संघटना,दुध उत्पादक शेतकरी व राजकीय पक्ष यांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला आज या रस्ता रोकोच्या वेळी रयत,क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटिल,शेतकरी नेते समाधान फाटे यांनी आपल्या जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांना इशारा देण्यात आला कमी केलेले दुधाचे दर पुर्ववत करा अन्यथा तुम्हाला 25 तारखेपासून जिल्हात फिरू देणार नाही, दुधाचे दर खाजगी दुध संघाचे चेअरमन सोनाई व नेचर यांनी जाणूनबूजून दुधाचे दर कमी केले आहेत, आम्ही त्यांना सुध्दा इशारा दिला आहे तुम्ही दुधाचे दर पुर्ववत करा अन्यथा  25 मे पासून तुमचे दुधाचे टॅकंर फिरू देणार नाही माझी मायबाप प्रचारला विनंती आहे कोरोनाच्या महामारीने व निसर्गाच्या अवकृपेनेसर्व शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, जर सरकार शेतकर्याच्या पाठीशी उभे नाही राहिले तर शेतकर्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेला नाही कारण सोलापूर जिल्हातील ऊस उत्पादक शेतकरणार्या ऊस जावून चार पाच महिने झाले कांही कारखान्यांना बिल दिली नाहीत,दुध धंदा तोट्यात असताना सुध्दा शेतकरी दुध व्यवसाय करत आहे कारण दुधाचे पैसे दहा दिवसाला येतात ,त्यातुन शेतकरी घरप्रपंच्या करत आहे, आज शेतकर्याचे मुल शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे नौकरी मिळत नाही म्हणून शेतीला जोड धंदा म्हणून दुध व्यवसाय करत आहेत तरी सरकारने लवकरात लवकर बैठक घेऊन दुध दर वाढीचा निर्णय घ्यावा,यावेळी दुध उत्पादक शेतकर्यांना मागण्या खालीलप्रमाणे

[5/21, 12:34 PM] Pramod Bhosale: 1) गाईच्या दुधाला प्रती लिटर 40 व म्हशीच्या दुधाला 70 दर मिळाला पाहिजे 

2) ऊसाच्या एफ आर पी सारखी दुधाला एफ आर पी प्रमाणे दर द्या 

3) भेसळ दूधावर कार्यवाही करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा

4) लंप्पीच्या आजारावर मोफत लशीकरण करण्यात यावा

5) खाजगी व सहकारी दुध संघाचे अॅडीट करून दुध व्यवसाया मध्ये पारदर्शकता असावी

[5/21, 12:34 PM] Pramod Bhosale: रस्ता रोको साठी उपस्थित 

दिपक भोसले, समाधान फाटे,सचिन पाटिल अरूण आसबे,रणजित बागल छगन पवार,बाळासाहेब बोबडे,सचिन आटकळे, विश्रांती भुसनर,निवास नागणे  साहेबराव नागणे,शहाजी जगदाळे, उपरीत गावचे सर्व दुध उत्पादक शेतकरी ग्रामस्थ सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments