आज वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहरच्या वतीने दि.27/05/2023 रोजी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई* *मध्ये* *मोठ्या प्रमानात सभा होत आहेत,त्या अनुषंगाने दि. 03/06/23 रोजीच्या* *कुर्ला येथील* *सभेचे नियोजन* *करण्यासाठी आंबेडकर भवन दादर येथे युवा आघाडीचे सर्व पदाधिकारी जमा होत आसताना सायंकाळी 6:30 ते 7:00 वाजेच्या दरम्यान* *मुंबई प्रदेश युवा* *आघाडी चे अध्यक्ष श्री परमेश्वर* *रणशुर* व *वार्ड क्र.131* *अध्यक्ष गौतम हराळ* *यांच्यावर काही अद्न्यात हल्लेखोरानी तलवार,चॉपर, लोखंडी रॉड यानी प्राणघातक हल्ला केला आहे.त्यानिमित्ताने आज वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर च्या वतीने शहराध्यक्ष मा.राजा भाऊ शिंदे* *यांच्या नेतृत्वाखाली मा.तहसिलदार सो यांना वरील हल्लेखोरावर लवकरात लवकर आटक करुन* *कार्यवाही करण्यात यावी व जर कार्यवाही नाही झाली तर पुढील उदभ्वना-या परिस्थितीची जबादारी ही शासनाची राहील आसे निवेदन देण्यात आले.*
*यावेळी जि.उपाध्यक्ष रवी सर्वगोड.श महासचिव सुनिल दंदाडे श.उपाध्यक्ष रवी(अप्पा) वाळके श संघटक संतोष* *अंकुशराव.श.कार्याध्यक्ष गणेश भंडारे श.प्रसिध्दी प्रमुख धनंजय नांद्रे*
*व कार्यकर्ते हजर होते.


0 Comments