शूरवीर शिवबा काशिद मध्यवर्ती समितिचे मा कार्याध्य्क्ष श्री प्रज्योत भोसले यान्चा वाढदिवस साजरा बारा बलुतेदार अलुतेदार महासन्घाचे संस्थापक अध्यक्ष श्री भाई किशोर भोसले, राष्ट्रिय नाभिक युवक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री आदिनाथ वाघमारे, राष्ट्रिय नाभिक युवक संघटनेचे पंढरपूर शहराध्यक्ष,श्री तुकाराम चव्हान बाबा गृपचे अध्यक्षा उत्तम चव्हान ,श्रीप्रकाश खुलपे,सचिन कड्डि महेशपदलकर गणेश गायकवाड़,प्रितम भोसले, संदिप माने, शेखर भोसले आदी उपस्थित होते


0 Comments