महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नामदेव पायरी येथे मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते भावीक भक्तांना केळी फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपशहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, विभागाध्यक्ष नागेश इंगोले इत्यादी उपस्थित होते..


0 Comments