LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर जी बावनकुळे यांचे स्वागत

 


भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब हे जत तालुक्यातील उमदी येथील कार्यक्रमानिमित्त आले असता पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ.समाधानदादा आवताडे  यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी मा.खा.संजय जी काका पाटील साहेब, विधानपरिषद सदस्य मा.आ.गोपीचंद जी पडळकर साहेब, माजी महापौर मा. मुरलीधर जी मोहोळ साहेब, जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.प्रदीप जी खांडेकर साहेब आदी मान्यवर व पक्ष संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments