LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

लवजिहादचा लवकर तपास लावा अन्यथा आ. पडळकरांच्या उपस्थितीत मोर्चा काढु...... माऊली हळणवर.

      प्रतिनिधी.. सांगोला सांगोला शहरात गेल्या तिन महिन्यापुर्वी  लव जिहाद झाला असुन एका हिंदु मुलीला पुस लावुन पळवुन नेण्यात आले आहे सदर मुलीचे आई वडील व नातेवाईक याचा तपास घेत आहेत परंतु मुस्लिम मुलाचे नातेवाईक बेजबाबदारपणे वागत आहेत माहिती असुन सुद्धा तपास कामी मदत करत नाहीत अब्रू च्या भिती पोटी मुलीचे नातेवाईक गावसोडुन गेले आहेत सदर मुलीचा तपास लागत नाही त्यामुळे आमच्या मुलीचे बरेवाईट झाले असल्याचे बोलत आहेत आज माऊली हळणवर यांची त्याची भेट घेऊन धिर दिला आ. गोपीचंद पडळकर साहेबांचे फोन वरून बोलणे करून दिले  व  सांगोला पोलीस निरीक्षक कुलकर्णीसाहेब यांची भेट भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी सांगोला येथील हिंदूत्व वादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भेट घेतली व या प्रकरणी तपासाची माहिती घेतली व लवकरात तपास करुन सदर कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा असी विनंती केली व येत्या पंधरा दिवसांत सदर मुलगी नाही मिळाली तर लोकनेते आ. गोपीचंद पडळकर साहेबांचे नेतृत्वाखाली समस्त हिंदू बांधवांच्या उपस्थित भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सांगोला पोलीस जबाबदार असतील असा इशारा माऊली हळणवर यांनी दिला यावेळी सोबत विद्यार्थी नेते व विशेष समाज कल्याण परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद ओलेकर धनाजी पारेकर व 

 भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष  प्रविण जानकर, मानस कामलापूरकर, संजय गव्हाणे, सुरेश बुरांडे, प्रशांत सावंत, नागेश जोशी याचे सह कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments