राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लताताई एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. ११ जुलै रोजी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा व कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ, प्रसाद,श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.


0 Comments