LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सुरेश चंदुलाल खंडागळे यांचे निधन

 पंढरपूरातील प्रसिध्द  मेवामिठाईचे व्यापारी व नवनाथ प्रवचनकार सुरेश चंदुलाल खंडागळे यांचे दिनांक १७/७/२०२३ रोजी निधन झाले. गोपाळपूर स्मशानभुमिमधे दुपारी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक, व्यापारी, मित्रांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments