हिंदवी स्वराज्य भुषण शुरविर शिवबा काशिद यांच्या बलिदान दिना निमित्त त्यांच्या पुतळ्याचे पूजन सकल नाभिक समाज पंढरपूर शहराच्या वतीने करण्यात आले..
हिंदवी स्वराज्य भुषण शुरविर शिवबा काशिद यांच्या पूतळ्याचे पूजन शिव सेना नेते व पंढरपूर शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष मा.बाळासाहेब देवकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्या प्रसंगी श्री.सतीश चव्हाण श्री.सोमनाथ खंडागळे श्री.युवराज हडपद श्री.अनिल शेटे श्री.महेश माने स्वरूप चव्हाण उपस्थित होते....


0 Comments