पंढरपूर :- आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने कै. पंडित पलुस्करांच्या 150 व्या जयंती निमित्त संगीत क्षेत्रातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये भजन सम्राट, रेडिओ स्टार कै. श्री साहेबराव बेसुळके यांना मरणोत्तर कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेसूळके यांच्या वतीने त्यांच्या धर्मकन्या मंजुषा कुलकर्णी आणि नातू ऋषिकेश, शिष्य अजय यांनी तो श्री बाळासाहेब सुर्यवंशी , अध्यक्ष ,किशोर देशमुख उपाध्यक्ष देवेंद्र कुलकर्णी, मिश्रा, डॉ दाधीच , नार्वेकर यांच्या हस्ते 19 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला.
0 Comments