महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापु धोत्रे यांची नेतेपदी निवड होऊन दोन वर्षे झाली .
या दोन वर्षांमध्ये केलेल्या कार्याच्या अहवालाचे प्रकाशन मुंबई येथे शिवतीर्थ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर ,मनसे नेतेअमितजी ठाकरे, मनसे नेते आमदार राजू दादा पाटील,मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे नेते अविनाश अभ्यंकर ,मनसे नेते शिरीष सावंत, मनसे नेते संजय चित्रे, मनसे नेते अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे नेते अविनाश जाधव, प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे, रस्ते स्थापना चे अध्यक्ष योगेश परुळेकर, प्रदेश सरचिटणीस किशोर भाऊ शिंदे, प्रदेश सरचिटणीस वसंत तात्या मोरे, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, प्रदेश सरचिटणीस रणजीत शिरोळे इत्यादी उपस्थित होते.
0 Comments