LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

यमाई तलाव येथे वसुधा वंदन अमृत रोपवाटिका योजनेअंतर्गत वृक्षारोपण

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने  आजादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत वसुधा वंदन अमृत रोपवाटिका योजने अंतर्गत यमाई तलावाजवळ असणाऱ्या दोन एकर जागेमध्ये मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता शंकर मुढे  व   मुख्याधिकारी अरविंद माळी, यांच्या शुभहस्ते  उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगर अभियंता नेताजी पवार, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे,   आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी फेसबुक फ्रेंड्स फाउंडेशनचे नवनाथ पोरे, आर पी आय चे नेते संतोष पवार, पत्रकार मोहन डावरे, सचिन कांबळे, गणेश आटकळे, संतोष पाडोळे, मोहन अनपट, नितीन आसबे, घनश्याम शिंदे नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी दर्शन वेळापुरे, चेतन चव्हाण, चिदानंद सर्वगोड, अनिल अभंगराव,  सुहास झिंगे,सोमेश धट, राजकुमार सपाटे, राजकुमार काळे,पराग डोंगरे, प्रीतम येळे, राजकुमार काळे, संभाजी देवकर,  कृष्णात जगताप, योगेश काळे,  हे उपस्थित होते, यावेळी बोलताना मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले की, या तलावामध्ये अनेक देशी विदेशी पक्षांचा रहिवास या ठिकाणी नेहमी आढळून येतो या पक्षांना उपयुक्त असलेली आंबा, जांभूळ, चिंच, वड, पिंपळ,लिंब यासारखी देशी झाडे या दोन एकरात लावण्यात येणार आहेत

Post a Comment

0 Comments