_पंढरपूर जि.सोलापुर ( प्रतिनिधी ) भारतीय नरहरी सेनेच्या वतीने दि.२४/०९/२०२३ वार-रविवार या दिवशी हॉटेल "विठ्ठल इन" येथील फंक्शन हॉल या ठिकाणी सर्व शाखीय सोनार समाजाच्या विचार मंथन बैठकीचे आयोजन केले गेले होते.._
_या विचार मंथन बैठकीत नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना सोनार समाज नेते तथा माजी आमदार शिवसेना उपनेते मा.श्री. रविंद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यांत आले या वेळी भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब बुराडे तसेच मा.सचिनशेठ कुलथे मा.रामानंदजी तपासे,मा.संदिपशेठ टाक,मा.नगरसेवक तथा संस्था अध्यक्ष श्री अरुणशेठ मंजरतकर श्री संजयशेठ ढाळे श्री नागेशजी अदापुरे पञकार. श्री.मुकूंदजी वेदपाठक,श्री. मोहन भाऊ पोतदार श्री. विजयकुमार दिक्षित,मा.श्री.धर्माधिकारी साहेब,मा.दिवाकर भटकळ साहेब ( मुंबई )युवाप्रदेशाध्यक्ष
राजेशशेठ टाक.बाळासाहेब दहिवाळ. प्रदिपशेठ डहाळे .मा .नगरसेवक जगदीशशेठ जोजारे प्रसादशेठ ढाळे या मान्यवरांच्या व समाज बांधवांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यांत आले व पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात


0 Comments