श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पंढरपूर ..मंदिर मध्ये.. आज श्री गणरायाचे मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.. सोनार समाजाचे कार्याध्यक्ष श्री समाधान भुमकर यांच्या हस्ते श्री ची पूजा संपन्न झाली............. यावेळी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते...... .......सोनार समाजाचे विद्यमान अध्यक्ष श्री .दत्ताशेठ इंदापूरकर.. सहकार्याध्यक्ष श्री. रामचंद्र दास अष्टेकर... खजिनदार श्री उदयशेठ इंदापूरकर... सदस्य श्री त्रिंबकशेठ इंदापूरकर.. श्री विशालशेठ इंदापूरकर.. श्री प्रदीप जोजारे ,, श्री मनोज दहिवाळ......दादा देवकर... सोनार समाज गणेश उत्सव कृती समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री अरुणशेठ राजूरकर..........आदी मान्यवर उपस्थित होते.......
0 Comments