LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नितीन आसबे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार

 आविष्कार फाउंडेशन  इंडिया महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेतर्फे गुणवंत शिक्षक, व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना पुरस्कार वितरण सोहळा महाड - पोलादपूर माणगावचे आ. भरतशेठ गोगावले व हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट महाड संस्थेचे अध्यक्ष किशोरभाई धारिया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि. १७ सप्टेंबर २०२३    रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड जि. रायगड  या ठिकाणी पंढरपूर येथील आय.आय. टी कॉम्प्युटर्स चे संचालक नितीन आसबे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमास आविष्कार फाउंडेशन संस्थेचे संस्थापक संजय पवार, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कोकण विभागीय अध्यक्ष संदीप नागे,रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे आदी मान्यवरांसह आविष्कार फाउंडेशन चे पदाधिकारी, स्नेहल खंकाळ आयआयटी कॉम्प्युटर्स चे शिक्षक दत्ता कळकुंबे, रोहिणी मांजरे, वैष्णवी पाटील, दिपाली आसबे,  पुरस्कार प्राप्त मान्यवर मंडळी, बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments