शारदीय नवरात्र उत्सव २०२३ यावर्षी टाकळी रोड परिसरामध्ये अतिशय आनंदात आणी उत्साही वातावरणात घेण्यात आला. खास माता-भगिनींसाठी विशेष कार्यक्रम गावच्या इतिहासात प्रथमच घेण्याचा मानस करून माता-भगिनींना एक हक्काचं व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते श्री अभिजीतआबा पाटील चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना ,श्री सुभाष दादा भोसले शहराध्यक्ष राष्ट्रवादी पंढरपूर व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक श्री नंदकूमार दूपडे सर,सुप्रसिद्ध निवेदीका मोनिकाताई जाजू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला......


0 Comments